shivaji raje bhosale
शिवाजी राजे भोसले
मराठी माणसांच्या मनाचा जानता राजा
क्षत्रियकुलावंत राजा धीराज छत्रपती शिवाजी राजे भोसले यांस मानाचा मुजरा ....... मानाचा मुजरा ....... मानाचा मुजरा .......
जंगलात गेल्यावर वाघाला आणि या महाराष्ट्रात आल्यावरसच्या मराठी माणसाला कधीच लढायच नाए कारण दोघेही DIRECT फाडतात.............................
जय शिवाजी , जय भवानी.
* शिवाजी महाराजांची राजमुद्रा * राजमुद्रेचा अर्थ -
प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो, आणि सरे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच तशीच ही मुद्रा व् तिचा लौकिक वाढत जाईल…..!
No comments:
Post a Comment